
🎋🙏 ॥।शुभ सकाळ ॥🎋🙏
कापुर आणि उदबत्ती यांच्या जळण्यात मोठा फरक आहे.
कापुर क्षणात खुप उजेड देतो पण त्याचे अस्तित्व मात्र क्षणभरच टिकते.
उदबत्ती उजेड देत नाही, मंद जळत राहते पण स्वत:च्या सुगंधाने सारा परिसर व्यापुन टाकते.
म्हणुन कापरासारखे क्षणभर उजळण्यापेक्षा उदबत्तीसारखे जगणे केव्हाही चांगले.
" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं "..💐💐शुभ सकाळ💐💐💞